बेरोजगारांना सुवर्णसंधी! Accenture कंपनीत बंपर भरती; लगेच करा अप्लाय | Accenture Jobs

मुंबई | आयटी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणारे आणि पूर्वीची नोकरी सोडून नवीन कंपनीत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी अ‍ॅक्सेंचर (Accenture Job) मध्ये मोठी संधी निर्माण झाली आहे.

आयरिश-अमेरिकन कंपनी Accenture ला सध्या कुशल मनुष्यबळाची गरज आहे. त्यामुळे कंपनीने संपूर्ण भारतभरातील आपल्या कार्यालयांमध्ये अनुभवी तंत्रज्ञांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर अ‍ॅक्सेंचरमध्ये तुम्हाला चांगली संधी मिळू शकते. ‘टेक गिग’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

1) एसएपी बेसिस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपर

या नोकरीसाठी जबाबदाऱ्या काय असतील?
– या पदासाठी SAP अ‍ॅप्लिकेशन आणि पायाभूत सुविधा व्यवस्थापित करण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी टीमसोबत काम करण्याची जबाबदारी निवड झालेल्या उमेदवाराला सांभाळावी लागेल.
– दैनंदिन/साप्ताहिक/मासिक अॅक्टिव्हिटिंमध्ये कॉमन SAP आणि इंडस्ट्री स्टँडर्सची अंमलबजावणी करण्याचे काम पहावे लागेल.
– इन्स्टॉलेशन/अपग्रेड/मायग्रेशन अॅक्टिव्हिटीजमध्ये चांगला अनुभव पाहिजे.
– HANA सारख्या डेटाबेसचं चांगलं ज्ञान आवश्यक.
– SAP HANA चे मॉनिटरिंग सेट आणि कॉन्फिगर करणं.
– सपोर्ट पॅकेजेस आणि एन्हान्समेंट व्यतिरिक्त अॅड-ऑन इंस्टॉलेशनला सपोर्ट देणे.
– नेटवर्क आणि पायाभूत सुविधांचे संपूर्ण ज्ञान आवश्यक.
– OS-लेव्हल अॅक्टिव्हिटींचा अनुभव पाहिजे.
– कम्युनिकेशन स्कील्स चांगले असणे गरजेचे आहे.

या पदासाठी टेक्निकल अनुभव काय असावा?
– 4 ते 6 वर्षाचा SAP बेसिस अनुभव आवश्यक.
– SAP लँडस्केप मॅनेज करण्याचं कौशल्य आवश्यक.
– इन्स्टॉलेशन, मायग्रेशन, अपग्रेड यांसारख्या मूलभूत तांत्रिक कामांचे कौशल्य.
– SAP सिस्टम्स परफॉर्मन्स ट्युनिंगचा अनुभव आवश्यक.
– मूळ कारणं शोधून, विश्लेषण करून क्लिष्ट प्रश्न सोडवल्याचा मजबूत अनुभव पाठीशी असावा.


2) ओरॅकल डेटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अ‍ॅप्लिकेशन लीड

या नोकरीसाठी जबाबदाऱ्या काय असतील?
– ओरॅकल इंजिनीअर सिस्टम एक्झाडाटासाठी प्रोजेक्ट डिलिव्हरीमध्ये टीमचं नेतृत्व करणे.
– एक्झाडाटा स्टोरेज सेल, इन्फिनीबँड, फ्लॅश कॅशे, PDU, KVM, मॉनिटरिंग, डायग्नोस्टिक्स आणि ट्रबलशूटिंग करणे.
– एक्झाडाटाच्या कोणत्याही घटकांचं ट्युनिंग आणि ट्रबलशूटिंग करणे.
– एक्झाडाटा, ओरॅकल क्लाउड टीमचं कौशल्य आणि क्षमता विकासासाठी टीमला मार्गदर्शन करणे.

या पदासाठी टेक्निकल अनुभव काय असावा?
– ओरॅकल डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेशन, ExaCS मध्ये 6 वर्षांचा अनुभव आवश्यक.
– एकापेक्षा जास्त ओरॅकल डेटाबेस रिलीझ मॅनेज करण्याचा अनुभव आवश्यक.
– सर्व घटक किंवा एक्झाडाटाचं परफॉर्मन्स आणि ट्युनिंग रेकमेंडेशन देणं आणि ते अंमलात आणणे.
– ओरॅकल रिअल अॅप्लिकेशन क्लस्टर आरएसी मॅनेजमेंट, ऑटोमॅटिक स्टोरेज मॅनेजमेंट एएसएम आणि ओरॅकल डेटा गार्डमधील मशीन एक्सपर्ट असणं आवश्यक.
– एक्झाडाटा स्टोरेज सर्व्हर अपग्रेड आणि पॅचिंग करता येणे आवश्यक.
– ओरॅकल डेटाबेस परफॉर्मन्स ट्युनिंग आणि क्लाउड मायग्रेशन हँड-ऑन एक्सपोजरचा अहवाल देता येणे आवश्यक.


3) प्रपोजल डेव्हलपमेंट सिक्युरिटी आर्किटेक्ट

या नोकरीसाठी जबाबदाऱ्या काय असतील?
– क्लायंटच्या बिझनेस स्ट्रॅटेजीनुसार बिझनेस सोल्युशन तयार करणे.
– डिझाईन थिंकिंग आणि जॉईंट सोल्युशन्स तयार करणे.
– मार्केट स्ट्रॅटेजिज तयार करणे.

या पदासाठी टेक्निकल अनुभव काय असावा?
– एंटरप्राइझ सिक्युरिटी आणि सर्व संबंधित कंट्रोल्स आणि सर्व्हिस आर्किटेक्चर, ब्लूप्रिंट आणि ऑपरेटिंग मॉडेलची चांगली समज असली पाहिजे.
– इंडस्ट्री स्टँडडर्स, नियम आणि फ्रेमवर्क 3 उद्योग-संबंधित प्रमाणपत्रांचं ज्ञान असणं आवश्यक.

Accenture मध्ये अर्ज करण्यासाठी – (Accenture Jobs)
1. Accenture Career/Job
2. Accenture Freshers Jobs in India
3. Accenture Recruitment 2023 या लिंकवर जाऊन अर्ज करावेत.


मुंबई | आयरिश-अमेरिकन कंपनी Accenture मध्ये भारतातील कार्यालयांसाठी या महिन्यात तब्बल 4000 पेक्षा अधिक रिक्त जागा (Accenture Jobs) असल्याचे दिसत आहे. यामध्ये फ्रेशर्स पासून 10 ते 15 वर्षांचा अनुभव असलेल्यांनाही नोकरीची संधी आहे. एक्सेंचर कंपनी तंत्रज्ञान सेवा आणि सल्ला या क्षेत्रात कार्यरत असणारी जगातील एक आघाडीची कंपनी आहे.

विविध शैक्षणिक पात्रता धारकांना एक्सेंचर मध्ये नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधरांसाठी 1646, कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधरांसाठी 2042 उपलब्ध आहेत. BA, B.com, B.Tech, M.Tech, BBA, BCA, MBA, LAW, CA, MA, MCA, MCM, M.com, B.sc, M.sc, डिप्लोमाधारकांना अशा विविध शैक्षणिक पात्रता धारकांना संधी मिळणार आहे. फ्रेशर्ससाठी जवळपास 108 नोकऱ्या उपलब्ध आहेत. तर उर्वरित 4191 नोकऱ्या ह्या 1 वर्षापासून पुढे अनुभव असलेल्यांसाठी (Accenture Jobs) उपलब्ध आहेत.

Accenture अंतर्गत रिक्त जागांसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज करावेत. निवड झालेल्या उमेदवारांना लाखो रूपयांचे पॅकेज तसेच कंपनीच्या विविध सोईसुविधांचा लाभ मिळणार आहे. (Accenture Jobs)

Accenture मध्ये अर्ज करण्यासाठी – (Accenture Jobs)
1. Accenture Career/Job
2. Accenture Freshers Jobs in India
3. Accenture Recruitment April 2023 या लिंकवर जाऊन अर्ज करावेत.

Recent Articles