ACTREC Recruitment | ACTREC अंतर्गत रिक्त जागांची भरती; ७८,८०० पगार

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC (ACTREC Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘ई’, वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’, सहाय्यक नर्सिंग अधीक्षक, वैज्ञानिक सहाय्यक, फार्मासिस्ट, वैद्यकीय अधिकारी ‘ई’, वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. (ACTREC Recruitment) एकूण 22 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘ई’ – M.Sc. & Diploma in relevant field
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’ – M.Sc. & Diploma in relevant field
सहाय्यक नर्सिंग अधीक्षक – M.Sc. (Nursing) or B.Sc (Nursing)
वैज्ञानिक सहाय्यक – B.Sc in relevant field
फार्मासिस्ट – B.Pharm  (ACTREC Recruitment)
वैद्यकीय अधिकारी ‘ई’ – M.D./ D.N.B/D.M / M.Ch

वेतन –
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘ई’ – Rs. 78800/-
वैद्यकीय भौतिकशास्त्रज्ञ ‘सी’ – Rs. 56100/-
सहाय्यक नर्सिंग अधीक्षक – Rs. 56100/-
वैज्ञानिक सहाय्यक – Rs. 34400/-
फार्मासिस्ट – Rs. 29200/-
वैद्यकीय अधिकारी ‘ई’ – Rs. 78800/-

अधिकृत वेबसाईटactrec.gov.in
PDF जाहिरात -1 – shorturl.at/gpz18
PDF जाहिरात -2 – shorturl.at/azru1
ऑनलाईन अर्ज करा (वैद्यकीय अधिकारी ‘ई’) – rb.gy/w11av
ऑनलाईन अर्ज करा ( इतर पदांकरिता) – rb.gy/39ypp

Recent Articles