मुंबई | अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (AIC India Recruitment) मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या 40 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 06 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
पदसंख्या – 40 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
परीक्षा दिनांक – एप्रिल/मे 2023 रोजी
अधिकृत वेबसाईट – www.aicofindia.com
PDF जाहिरात – येथे क्लिक करा (AIC India Recruitment)
ऑनलाईन अर्ज – येथे क्लिक करा
व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी / Management Trainee – या पदांसाठी कृषी विपणन / कृषी विपणन आणि सहकार्य / कृषी व्यवसाय व्यवस्थापन / ग्रामीण व्यवस्थापन मध्ये 60% गुणांसह पदवी / पदव्युत्तर पदवी / एमबीए/ PGDM किंवा 60% गुणांसह एलएलबी ही शैक्षणिक पात्रता निर्धारित करण्यात आली आहे. तर निवड झालेल्या उमेदवरांना महिना 60,000/- इतका पगार दिला जाणार आहे.
अर्ज करण्यापूर्वी खालील बाबी ध्यानात घ्या
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://docs.google.com/forms या वेबसाईट करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 06 एप्रिल 2023 आहे.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अधिक माहिती www.aicofindia.com या वेबसाईट वर दिलेली आहे.