मुंबई | एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL Recruitment) अंतर्गत “प्रशिक्षणार्थी अभियंता” पदाच्या एकूण 72 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची 18 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी अभियंता
पदसंख्या – 72 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वयोमर्यादा – 50 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – aiesl.careers@gmail.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – www.aiesl.in
PDF जाहिरात – shorturl.at/gnEW0
ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/lmAJP
शैक्षणिक पात्रता –
प्रशिक्षणार्थी अभियंता –
B.E / B.Tech. Degree in Mechanical / Aeronautical / Electrical / Electronics / Telecommunication / Instrumentation / Electronics & Communication / Chemical / Industrial Electronics / Production / Industrial Engineering / Computer Science / Information Technology or its equivalent from Govt. recognized Institute/ University.
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
याशिवाय, त्यांनी त्यांचे अर्ज सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात, aiesl.careers@gmail.com वर ईमेलद्वारे पाठवणे आवश्यक आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची 18 एप्रिल 2023 आहे.
Post:-
मुंबई | एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL Recruitment) अंतर्गत “अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रशिक्षक” पदाच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 26 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रशिक्षक
पदसंख्या – 23 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा –
सामान्य / EWS उमेदवार – 35 वर्षे
O.B.C. उमेदवार – 38 वर्षे (AIESL Recruitment)
SC/ST उमेदवार – 40 वर्ष
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड कार्मिक विभाग, दुसरा मजला, सीआरए बिल्डिंग, सफदरजंग एअरपोर्ट कॉम्प्लेक्स, अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली – 110003
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – www.aiesl.in
PDF जाहिरात – http://bit.ly/3MxKz0L
शैक्षणिक पात्रता –
अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रशिक्षक –
1. Candidates must possess Degree in Engineering in the field of Aeronautical/ Mechanical/ Electrical/ Electronics/ Communication/ Instrumentation/ Engineering OR equivalent qualification OR AME holding a license in any of the categories (B1 or B2). (AIESL Recruitment)
2. Must possess a minimum of 03 years of teaching experience in a reputed organization/ college/ training school/ training institution or work in the field of aeronautical engineering for a minimum of 03 years.
वेतनश्रेणी –
अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रशिक्षक –
The job carries an all-inclusive consolidated pay ranging from Rs 45,000/- (Rupees forty-five thousand only) to a maximum of Rs. 60,000/- (Rupees sixty thousand only) per month depending upon the year of experience and qualifications. The pay would be increased by Rs. 5000/- for every completed year of service. (AIESL Recruitment)