AIIMS Recruitment | एम्स् अंतर्गत 3055 रिक्त जागांसाठी भरती; संधी चुकवू नका

नोकरीच्या शोधात असणाऱ्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS Recruitment) अंतर्गत चांगली संधी प्राप्त झाली आहे. नर्सिंग अधिकारी पदांच्या एकूण 3055 रिक्त भरल्या जाणार आहेत.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2023 आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता तसेच अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) ने नर्सिंग ऑफिसरच्या हजारो पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे देशातील विविध एम्समध्ये नर्सिंग ऑफिसरची पदे भरली जाणार आहेत. राज्यातील नागपूर एम्सचा देखील या भरती प्रक्रियेत समावेश आहे. एम्स दिल्लीने यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी केले आहे.

शैक्षणिक पात्रता – (AIIMS Recruitment)

image 9
पदाचे नाववेतनश्रेणी
नर्सिंग अधिकारीRs. 9300- 34800/- plus 4600/- Grade Pay (Level 7)

PDF जाहिरातhttps://bit.ly/3UAb2Ny
ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3zVuYko
अधिकृत वेबसाईट – www.aiimsexams.ac.in

Recent Articles