मुंबई | अखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई (AIIPMR Recruitment) येथे “सहाय्यक कार्यशाळा व्यवस्थापक” पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.
पदाचे नाव – सहाय्यक कार्यशाळा व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वेतनश्रेणी – Level 7 (44900-142400)
नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – 56 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता – संचालक, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन, हाजी अली, के. खाडये मार्ग, महालक्ष्मी, मुंबई – ४०० ०३४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2023
अधिकृत वेबसाईट – aiipmr.gov.in (AIIPMR Recruitment)
PDF जाहिरात – shorturl.at/fix69
शैक्षणिक पात्रता –
सहाय्यक कार्यशाळा व्यवस्थापक –
(1) Officers under Central Government or State Government –
(a) (i) holding analogous post; or (ii) with 3 years service in the posts on the scale of Level 6 (GP 4200) or equivalent; or (iii) with 8 years service in posts on the scale of Level 5 (GP 2800) or equivalent and
(b) Possessing experience in administration, establishment, and accounts matters.