नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना भारतीय हवाई दल अंतर्गत एअरफोर्स कॉमन एडमिशन टेस्ट (AFCAT) (02/2023) करिता (Air Force AFCAT Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती अंतर्गतग्राउंड ड्यूटी (नॉन-टेक्निकल) आणि ग्राउंड ड्यूटी (तांत्रिक) आणि फ्लाइंग शाखा ही पदे भरली जाणार असून एकूण 276 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.
अर्ज प्रक्रिया 1 जून 2023 पासून सुरु होणार आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 30 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
शैक्षणिक पात्रता –
फ्लाइंग शाखा –
Candidates should have mandatorily passed with a minimum of 50% marks each in Maths and Physics at 10+2 level and
(a) Graduation with a minimum three years degree course in any discipline from a recognized University with a minimum of 60% marks or equivalent, (Air Force AFCAT Recruitment)
OR
(b) BE/B Tech degree (Four years course) from a recognised University with a minimum of 60% marks or equivalent
ग्राउंड ड्युटी (तांत्रिक) – 10+2 Intermediate Minimum 60% Marks in Physics and Math and Minimum 4 Year Graduation / Integrated PG Degree in Engineering / Technology,
ग्राउंड ड्युटी (नॉन-टेक्निकल) – Bachelor Degree in Any Stream with at Least Minimum 60% Marks
वयोमर्यादा –
फ्लाइंग शाखा – 20 ते 24 वर्षे
ग्राउंड ड्युटी (तांत्रिक) – 20 ते 26 वर्षे (Air Force AFCAT Recruitment)
ग्राउंड ड्युटी (नॉन-टेक्निकल) – 20 ते 26 वर्षे
अधिकृत वेबसाईट – www.afcat.cdac.in (Air Force AFCAT Recruitment)
PDF जाहिरात – https://rb.gy/6v6e9