Ammunition Factory Recruitment | दारूगोळा कारखाना खडकी अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

पुणे | दारूगोळा कारखाना खडकी (Ammunition Factory Recruitment) अंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची 8 मे 2023 आहे.

पदाचे नाव –  पदवीधर प्रशिक्षणार्थी
पदसंख्या – 40 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

अर्ज पद्धती –   ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, दारुगोळा कारखाना खडकी, पुणे, महाराष्ट्र, पिन- 411 003  (Ammunition Factory Recruitment)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मे 2023

निवड प्रक्रिया – मुलाखती
अधिकृत वेबसाईट – ddpdoo.gov.in
PDF जाहिरातcutt.ly/iB3IT7X

शैक्षणिक पात्रता –
पदवीधर प्रशिक्षणार्थी –
1. A Degree in the above General Steams Granted By a Statutory University  (Ammunition Factory Recruitment)
2. A Graduate examination of Professional bodies recognized by the Central Government as equivalent to a Degree

वेतनश्रेणी –
पदवीधर प्रशिक्षणार्थी – Rs. 9,000/- per month consolidated

सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मे 2023 आहे.

गुगल फॉर्म न भरणे/अपूर्ण अर्ज/अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज करमणूक होणार नाही.
उमेदवारांनी www.mhrdnats.gov.in या NATS पोर्टलवर स्वतःची नोंदणी करणे.
अनिवार्य आहे आणि कागदपत्र पडताळणीच्या दिवशी त्याची पडताळणी केली जाईल.

Recent Articles