Army Public School Recruitment | आर्मी पब्लिक स्कूल अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

अहमदनगर | आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर (Army Public School Recruitment) येथे “मुख्याध्यापिका, विशेष शिक्षक” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.

पदाचे नाव – मुख्याध्यापिका, विशेष शिक्षक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
मुख्याध्यापिका – 55 वर्षे

नोकरी ठिकाण – अहमदनगर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्याध्यापक, आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर, C / O AC सेंटर आणि स्कूल,
अहमदनगर – 414002 (Army Public School Recruitment)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2023

अधिकृत वेबसाईट – www.apsahmednagar.com
PDF जाहिरातshorturl.at/osUW7

शैक्षणिक पात्रता –
मुख्याध्यापिका – Graduate in any specialization with min 50 % marks in each and overall aggregate. B.Ed/M.Ed and B.El.Ed/Diploma in elementary education. Min 08 yrs of teaching experience with at least of 05 yrs as PRT in a CBSE recognized school. (Army Public School Recruitment)
विशेष शिक्षक – Graduation with B.Ed in Special Education for Special Educator


Recent Articles