ARMY TGC Recruitment | भारतीय सैन्य अंतर्गत रिक्त जागांची भरती; १,७७,५०० पगार

मुंबई | भारतीय सैन्य (ARMY TGC Recruitment) अंतर्गत “टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) ऑफिसर्स एंट्री 138” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज 18 एप्रिल 2023 पासून सुरु होतील. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.

पदाचे नाव – टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) ऑफिसर्स एंट्री 138
पदसंख्या – 40 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

वयोमर्यादा – 20 ते 27 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 18 एप्रिल 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2023  
अधिकृत वेबसाईट – joinindianarmy.nic.in
PDF जाहिरातshorturl.at/fqrv0 (ARMY TGC Recruitment)

शैक्षणिक पात्रता –
टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) – Engineering Graduate (B.E./ B.Tech)
वेतनश्रेणी –
टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (TGC) – Rs. 56100- 177500/-

या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या  लिंक वरून सादर करावे. (ARMY TGC Recruitment)
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

अर्ज 18 एप्रिल 2023 पासून सुरु होतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023  आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Recent Articles