कृषी वैज्ञानिक भरती मंडळ अंतर्गत नोकरीची संधी! १९५ रिक्त जागांची भरती सुरु; १,७७,५०० पगार | ASRB Recruitment

मुंबई | कृषी वैज्ञानिक भरती मंडळ (ASRB Recruitment) अंतर्गत “विषय विशेषज्ञ, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी” पदांच्या एकूण 195 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव – विषय विशेषज्ञ, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी
पद संख्या – 195 पदे
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 एप्रिल 2023 
अधिकृत वेबसाईट – www.asrb.org.in
PDF जाहिरातshorturl.at/mtRW6 (ASRB Recruitment) 
ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/npwIT

शैक्षणिक पात्रता
विषय विशेषज्ञ (SMS) – Candidate must hold a Master’s Degree or equivalent in the concerned discipline with specialization completed on or before 10.04.2023 from any Indian University. (ASRB Recruitment) 
वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (STO) – Candidate must hold a Master’s Degree or equivalent in the concerned discipline with specialization completed on or before 10.04.2023 from any Indian University.

वेतनश्रेणी
विषय विशेषज्ञ (SMS) – Pay Band – 3 of Rs. 15,600 – 39,100 with GP of Rs. 5400/- (revised Pay Level 10 -Rs. 56,100 – 1,77,500 of the 7th CPC)
वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (STO) – Pay Band – 3 of Rs. 15,600 – 39,100 with GP of Rs. 5400/- (revised Pay Level 10 -Rs. 56,100 – 1,77,500 of the 7th CPC)

Recent Articles