औरंगाबाद | औरंगाबाद येथे एचआर एक्झिक्युटिव्ह, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, मार्केट डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, आयटीआय इलेक्ट्रिकल्स, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल्स/इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, वेल्डर, फिटर, इलेक्ट्रोमेक, आयटीआय शिकाऊ उमेदवार व भरपूर रिक्त पदांकरिता करिता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 17 एप्रिल 2023 आहे. (Aurangabad Job Fair 2023)
- पदाचे नाव – एचआर एक्झिक्युटिव्ह, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, मार्केट डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, आयटीआय इलेक्ट्रिकल्स, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल्स/इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, वेल्डर, फिटर, इलेक्ट्रोमेक, आयटीआय शिकाऊ उमेदवार (Aurangabad Job Fair 2023)
- पदसंख्या – 1288+ जागा
- भरती – खाजगी कर्मचारी
- शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC (Read Pdf), Graduate, 10th, ITI
- अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)
- राज्य – महाराष्ट्र
- जिल्हा – औरंगाबाद
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- मेळाव्याची तारीख – 17 एप्रिल 2023
- मेळाव्याचा पत्ता – द्रौपदी लॉन, नागपूर- मुंबई हायवे, लाडगाव चौफुली जवळ, वैजापूर, ता.वैजापूर, जि. औरंगाबाद
जाहिरात | http://bit.ly/3InnFac |
नोंदणी करा | shorturl.at/iuxF1 |