AWPO Recruitment | १० वी उत्तीर्णांना आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन अंतर्गत नोकरीची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना आर्मी वेल्फेअर प्लेसमेंट ऑर्गनायझेशन (AWPO Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत रेल्वे  गेटमन पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. पदे भरली जाणार असून एकूण २५० रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २५ एप्रिल २०२३ आहे.

शैक्षणिक पात्रता
रेल्वे  गेटमन – १० वी पास (AWPO Recruitment)
वेतनश्रेणी
माजी सैनिक – Rs. ३१५००/- ते  Rs ३२०००/-

अधिकृत वेबसाईट – exarmynaukri.com
PDF जाहिरात shorturl.at/adlCH

Recent Articles