Career

बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत अप्रेंटिस पदांची मोठी भरती; 600 रिक्त जागा, त्वरित अर्ज करा | Bank of Maharashtra Bharti 2024

मुंबई | बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या एकूण 600 रिक्त जागा भरण्यात (Bank of Maharashtra Bharti 2024) येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2024 आहे.

  • पदाचे नाव –  अप्रेंटिस
  • पदसंख्या – 600 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज शुल्क –
    • UR / EWS / OBC  – Rs.150+ GST
    • SC / ST – Rs.100 + GST
  • वयोमर्यादा – 20 – 28 वर्षे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  24 ऑक्टोबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://bankofmaharashtra.in/

Bank of Maharashtra Bharti 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस1. Bachelor’s degree in any discipline from the recognized University / Institutes approved by Govt. of India or its regulatory bodies.
2. The apprentice should be proficient in local language (Reading, Writing and Speaking) of State / UT. The apprentice should produce 10th or 12th standard mark sheet / certificate evidencing one of the languages as local language.

Salary For Bank of Maharashtra Job 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी 
अप्रेंटिस Rs. 9000/- per month
  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important EventsDates
Commencement of on-line registration of application14/10/2024
Closure of registration of application24/10/2024
Closure for editing application details24/10/2024
Last date for printing your application08/11/2024
Online Fee Payment14/10/2024 to 24/10/2024
PDF जाहिरातBank of Maharashtra Apprentice Bharti 2024
ऑनलाईन अर्ज कराBank of Maharashtra Online Application 2024
अधिकृत वेबसाईटhttps://bankofmaharashtra.in/

Back to top button