नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई (BARC Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती अंतर्गत तांत्रिक अधिकारी/सी, वैज्ञानिक सहाय्यक/बी, तंत्रज्ञ/बी, स्टायपेंडरी ट्रेनी पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 4374 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 22 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज शुल्क तांत्रिक अधिकारी/सी रु.500, वैज्ञानिक सहाय्यक/बी रु.150, तंत्रज्ञ/बी रु.100, स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) रु.150, स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) रु.100, SC/ST, PwBD, माजी सैनिक आणि महिला यांसाठी फी सवलत. (BARC Recruitment)
शैक्षणिक पात्रता –
तांत्रिक अधिकारी/सी – M.Sc/ BE/B.Tech./ M.Lib in relevant filed
वैज्ञानिक सहाय्यक/बी – B.Sc.(Food Technology/ Home Science / Nutrition)
तंत्रज्ञ/बी – SSC PLUS Second Class Boiler Attendant’s Certificate
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I) – B.Sc./ Diploma in relevent field
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) – SSC (with Science and Maths) with a minimum 60% marks in aggregate PLUS Trade Certificate* in respective trade OR (BARC Recruitment)
HSC with Physics, Chemistry, Maths and Biology with minimum 60% marks in aggregate.
वेतन –
तांत्रिक अधिकारी/सी – Rs. 56,100/-
वैज्ञानिक सहाय्यक/बी – Rs. 35,400/-
तंत्रज्ञ/बी – Rs. 21,700/-
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी I) – (BARC Recruitment)
1st year – Rs.24,000/-
2nd year – Rs. 26,00/-
स्टायपेंडरी ट्रेनी (श्रेणी II) –
1st year – Rs.20,000/-
2nd year – Rs. 22,000/-
अधिकृत वेबसाईट – www.barc.gov.in
PDF जाहिरात – https://workmore.in/BARC.pdf