भारती सहकारी बँक पुणे मध्ये नोकरीची संधी; विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती | Bharati Sahakari Bank Recruitment 2023

पुणे | भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत “व्यवस्थापक” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुन 2023 आहे. (Bharati Sahakari Bank Recruitment 2023)

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. इच्छुक उमेदवारांनी hradmin@bharatibankpune.com वर त्यांचा बायोडाटा मेल करावा. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

शैक्षणिक पात्रता (Bharati Sahakari Bank Recruitment 2023)
BE/B.TECH/BSc. (संगणक) / IT / M.Sc. CISSPY, CISM, CCISO, CISA सह MCA.
अनुभव: किमान 5 वर्षे I.T. बँकेचा विभाग. क्लाउड आधारित डेटा सेंटर आणि डेटा बेस प्रशासन SQL-Oracle, CBS, ATM स्विच, हार्डवेअर/नेटवर्किंग आणि सायबर सुरक्षा.

PDF जाहिरात – https://shorturl.at/bzCFT
अधिकृत वेबसाईट – bharatibankpune.com

Recent Articles