Career

ITI, Diploma, Graduate उमेदवारांना भारतीय मानक ब्युरो अंतर्गत नोकरीची उत्तम संधी; 352 पदांची भरती | BIS Bharti 2024

मुंबई | भारतीय मानक ब्युरो (BIS) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी (BIS Bharti 2024) अर्जप्रक्रिया राबवली जात आहे. गट A, B, C तसेच इतर विविध पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 345 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. याबाबतची सविस्तर अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

या भरती अंतर्गत (सहाय्यक संचालक, वैयक्तिक सहाय्यक, सहाय्यक विभाग अधिकारी (ASO), सहाय्यक (CAD), लघुलेखक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक (लॅब), वरिष्ठ तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ) पदांच्या रिक्त जागा भरण्यात येतील.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

BIS Bharti 2024

पदाचे नावपद संख्या 
सहाय्यक संचालक03 पदे
वैयक्तिक सहाय्यक27 पदे
सहाय्यक विभाग अधिकारी (ASO)43 पदे
 सहाय्यक (CAD)01 पदे
लघुलेखक19 पदे
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक128 पदे
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक78 पदे
तांत्रिक सहाय्यक (लॅब)27  पदे
वरिष्ठ तंत्रज्ञ18 पदे
तंत्रज्ञ01 पद

Educational Qualification For BIS Recruitment 2024

पदाचे नाव  शैक्षणिक पात्रता
सहाय्यक संचालकPost Graduate in Related Field.
वैयक्तिक सहाय्यकGraduate
सहाय्यक विभाग अधिकारी (ASO)Graduate
 सहाय्यक (CAD)Degree
लघुलेखकGraduate
वरिष्ठ सचिवालय सहाय्यकGraduate
कनिष्ठ सचिवालय सहाय्यकGraduate
तांत्रिक सहाय्यक (लॅब)Diploma in Related Field
वरिष्ठ तंत्रज्ञITI
तंत्रज्ञITI
PDF जाहिरातBIS Recruitment 2024
ऑनलाईन अर्ज कराBIS Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.bis.gov.in/

 भारतीय मानक ब्युरो (BIS) अंतर्गत  उपसंचालक पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस (29 सप्टेंबर 2024) आहे.

  • पदाचे नाव – उपसंचालक
  • पदसंख्या – 07 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  45 दिवस (29 सप्टेंबर 2024)
  • अधिकृत वेबसाईट – https://www.bis.gov.in/

Bureau of Indian Standards Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
उपसंचालक07 पदे

How To Apply For BIS Online Recruitment 2024

वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज  दिलेल्या संबंधित पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 45 दिवस (29 सप्टेंबर 2024) आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातhttps://shorturl.at/fdKL3
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/hsjOI
अधिकृत वेबसाईटhttps://www.bis.gov.in/
Back to top button