मुंबई | भारतीय मानक ब्युरो (BIS) अंतर्गत रिक्त पदांची भरती (BIS Recruitment 2023) केली जाणार आहे. या पदभरती अंतर्गत सल्लागार पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता – M.B.A. (मार्केटिंग) किंवा मास कम्युनिकेशनमधील समकक्ष पदवी किंवा सोशल वर्कमध्ये मास्टर्स (MSW) (BIS Recruitment 2023)
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.
PDF जाहिरात – Bureau of Indian Standards Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For BIS Vacancy 2023
अधिकृत वेबसाईट – www.bis.gov.in
भारतीय मानक ब्युरो (BIS) अंतर्गत सल्लागार पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.
PDF जाहिरात – Bureau of Indian Standards Bharti 2023
ऑनलाईन अर्ज करा – Apply For BIS Vacancy 2023
अधिकृत वेबसाईट – www.bis.gov.in
शैक्षणिक पात्रता – M.B.A. (मार्केटिंग) किंवा मास कम्युनिकेशनमधील समकक्ष पदवी किंवा सोशल वर्कमध्ये मास्टर्स (MSW)