नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (BMRCL Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 96 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (BMRCL Recruitment)
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे.
शैक्षणिक पात्रता –
स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर / Station Controller / Train Operator – मॅट्रिक आणि 3 वर्षांचा डिप्लोमा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / दूरसंचार / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम्स / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा सशस्त्र दलाने जारी केलेल्या वर्ग-I व्यापारात समकक्ष पात्रता किंवा समतुल्य पात्रता
वेतनमान –
स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर / Station Controller / Train Operator – 35,000/- रुपये ते 82,660/- रुपये. (BMRCL Recruitment)
अधिकृत वेबसाईट – www.bmrc.co.in