औरंगाबाद | मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद (Bombay High Court Recruitment) या आस्थापनेवर “स्वयंपाकी” या पदाकरिता दोन उमेदवारांची निवड यादी आणि एका उमेदवाराची प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी, इच्छूक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2023 आहे.
पदाचे नाव – स्वयंपाकी
पदसंख्या – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – औरंगाबाद
वयोमर्यादा – (Bombay High Court Recruitment)
इतर उमेदवार – 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवार – 18 ते 40 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, औरंगाबाद – ४३१००९*
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मे 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in
PDF जाहिरात – shorturl.at/fiBP5 (Bombay High Court Recruitment)
अर्ज नमुना – https://bit.ly/3MIGKWU
शैक्षणिक पात्रता –
स्वयंपाकी –
1. उमेदवार किमान चौथी इयत्ता उत्तीर्ण असावा. (Bombay High Court Recruitment)
2. उमेदवाराकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधी व त्यासंबंधी अनुभव असणे आवश्यक आहे.
3. उमेदवारास सर्व प्रकारचे मांसाहारी खाद्यपदार्थसुध्दा बनवता येणे आवश्यक आहे.
वेतनश्रेणी –
स्वयंपाकी एस-३ – रूपये १६,६००-५२,४००/-
Post:-
मुंबई | बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court Recruitment) अंतर्गत “न्यायाधीश (कौटुंबिक न्यायालय)” पदांच्या 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – न्यायाधीश
पदसंख्या – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – औरंगाबाद
अर्ज शुल्क –
मागासवर्गीय उमेदवार – Rs.500/-
इतर उमेदवार – Rs.1,000/-
वयोमर्यादा – 43 वर्षे पूर्ण
अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार जनरल, उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई – 400 032
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2023
अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 06 मे 2023
अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in
PDF जाहिरात – shorturl.at/mxBZ4 (Bombay High Court Recruitment)
ऑनलाईन अर्ज करा – shorturl.at/moAGS
शैक्षणिक पात्रता –
न्यायाधीश –
(a) कमीत कमी सात वर्षे भारतातील न्यायिक कार्यालय किंवा न्यायाधिकरणाच्या सदस्याचे कार्यालय किंवा संघ किंवा राज्यांतर्गत कायद्याचे विशेष ज्ञान आवश्यक असलेले कोणतेही पद आहे; किंवा
(b) कमीत कमी सात वर्षे उच्च न्यायालयाचा किंवा लागोपाठ अशा दोन किंवा अधिक न्यायालयांचा वकील आहे; किंवा
(c) (i) वैयक्तिक कायद्यातील विशेषीकरणासह कायद्यातील पदव्युत्तर पदवीधर आहे; किंवा
(ii) सामाजिक शास्त्रात पदव्युत्तर पदवी आहे जसे की समाजकल्याण, समाजशास्त्र, मानसशास्त्र/तत्वज्ञान या विषयात कायद्यातील पदवीसह पदव्युत्तर पदवी; (Bombay High Court Recruitment)
(iii) स्त्रिया आणि मुलांच्या समस्येच्या विशेष संदर्भात, सरकारी विभाग किंवा महाविद्यालय/विद्यापीठ किंवा तुलनात्मक शैक्षणिक संस्थेत क्षेत्रीय कार्य/संशोधन किंवा अध्यापनाचा किमान सात वर्षांचा अनुभव आहे.
वेतनश्रेणी –
न्यायाधीश – रु.144840-194660 वेतनमान + महागाई भत्ता आणि नियमांनुसार स्वीकार्य इतर भत्ते. (Bombay High Court Recruitment)
Post:-
मुंबई | बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court Recruitment) अंतर्गत “अधिवक्ता/सल्लागार” पदाच्या 14 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – अधिवक्ता/सल्लागार
पदसंख्या – 14 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अधिकृत लिक्विडेटरचे कार्यालय, उच्च न्यायालय, मुंबई 5व्या मजल्यावर, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई – 400023.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in (Bombay High Court Recruitment)
PDF जाहिरात – shorturl.at/adAP3
शैक्षणिक पात्रता –
अधिवक्ता/सल्लागार – LLB with minimum Experience of 5 years standing at the Bar Council of Maharashtra and Goa
वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेद्वार्रानी अर्ज वरील दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखे अगोदर पाठवावा.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 एप्रिल 2023 आहे.
त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. (Bombay High Court Recruitment)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.