बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सोसायटी अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा | BRTC Chandrapur Bharti

चंद्रपूर | बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र सोसायटी, चंद्रपूर (BRTC Chandrapur Bharti) अंतर्गत रिक्त पदांसाठी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.

सदर पदभरती अंतर्गत “वरिष्ठ अध्यापक (बांबू तंत्रज्ञान) आणि अध्यापक (बांबू तंत्रज्ञान)” पदांच्या 02 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुन 2023 आहे. (BRTC Chandrapur Bharti)

उमेदवारांनी आपले अर्ज – बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, जिल्हा स्टेडियम जवळ बंगला क्रमांक २८, सिव्हिल लाइन्स, चंद्रपूर ४४२ ४०१ brtcchichpalli@gmail.com या इमेल पत्त्यावर पाठवावेत.

शैक्षणिक पात्रता आणि अधिक माहितीसाठी इच्छूक उमेदवारांनी https://shorturl.at/ghRZ6 पीडीएफ काळजीपूर्वक वाचावी.

विभागाची अधिकृत वेबसाईट – brtc.org.in

image 1

Recent Articles