BSF Recruitment | BSF अंतर्गत १० वी, ITI उत्तीर्णांसाठी 386 रिक्त जागांची भरती; ८१,१०० पगार

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना सीमा सुरक्षा दल (BSF Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 

या पदभरती अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर), हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक्स) ही पदे भरली जाणार असून एकूण 386 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (BSF Recruitment)

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी 21 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता –
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) – 12th with 60% Marks in Physics, Chem, and Maths OR
10th + ITI Pass

हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक्स) –
12th with 60% Marks in Physics, Chem, and Maths OR
10th + ITI Pass (BSF Recruitment)

वेतनश्रेणी –
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) – Rs. 25,500- 81,100/- (Level-4)
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक्स) – Rs. 25,500- 81,100/- (Level-4)

अधिकृत वेबसाईटbsf.nic.in
PDF जाहिरात (Short Notice)shorturl.at/iCLQ3

Recent Articles