मुंबई | भारत संचार निगम लिमिटेड (BSNL Recruitment) येथे “अप्रेंटीस” पदाच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – अप्रेंटीस
पद संख्या – 40 जागा
शैक्षणिक पात्रता – Pass out of Diploma course in Engineering/Technology field (Refer PDF)
वयोमर्यादा – 25 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – www.bsnl.co.in
PDF जाहिरात – shorturl.at/emVW0 (BSNL Recruitment)
ऑनलाईन अर्ज करा – https://cutt.ly/n1xBLPC
शैक्षणिक पात्रता –
अप्रेंटीस – Passed out Graduate(Technical/Non-Technical) or Diploma holders of any stream or Degree in any stream.
वेतनश्रेणी –
अप्रेंटीस –
1) Technician apprentices or diploma holders in any steam -Rs. 8000/- per month per apprentice.
2) Graduate apprentices or degree apprentices or degree in any steam-Rs.9000/- per month per apprentice.
फक्त भारतीय नागरिक अर्ज करण्यास पात्र आहेत.
वयोमर्यादा: 07/12/2022 रोजी उमेदवाराचे कमाल वय 25 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे.
सरकारी तरतुदी/नियमांनुसार SC/ST/PWD साठी 5 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी 3 वर्षे वयाची उच्च सूट आहे.
ज्या उमेदवारांनी आधीच प्रशिक्षण घेतलेले आहे किंवा सध्या प्रशिक्षण घेत आहेत आणि/किंवा एक किंवा अधिक अनुभव आहेत ते अर्ज करण्यास पात्र नाहीत.