बुलडाणा | बुलडाणा अर्बन को ऑप सोसायटी (Buldana Urban Co-Operative Society Recruitment) अंतर्गत “वरिष्ठ शाखा व्यवस्थापक, कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी, आयटी अधिकारी, विधी अधिकारी” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – वरिष्ठ शाखा व्यवस्थापक, कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी, आयटी अधिकारी, विधी अधिकारी
पदसंख्या – 08 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – बुलडाणा
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता – career@buldanaurban.org
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – buldanaurban.org (Buldana Urban Co-Operative Society Recruitment)
PDF जाहिरात – shorturl.at/juvBY
शैक्षणिक पात्रता –
वरिष्ठ शाखा व्यवस्थापक – किमान पदवीधर. सहकारी बँक/पतसंस्थेमध्ये शाखा व्यवस्थापक पदाचा किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक.
कर्ज अधिकारी – किमान पदवीधर. सहकारी बँक/पतसंस्थेमध्ये कर्ज विभागात कामाचा किमान 05 वर्षांचा अनुभव आवश्यक.
वसुली अधिकारी – किमान पदवीधर. सहकारी बँक/पतसंस्थेमध्ये कर्जवसुली विभागात कामाचा किमान 05 वर्षांचा अनुभव आवश्यक.
विधी अधिकारी – किमान पदवीधर. सहकारी कायद्याचे तसेच इतर कायद्यांचे ज्ञान आवश्यक, सहकारी बँक/पतसंस्थेत विधी विभागात कामाचा किमान 05 वर्षांचा अनुभव आवश्यक.
आयटी अधिकारी – किमान पदवीधर. हार्डवेअर व सॉफ्टवेअर कामाचा तसेच कोअर बँकिंग कामाचा किमान 05 वर्षांचा अनुभव आवश्यक.