CARA Recruitment | केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण येथे रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण अंतर्गत नोकरीची (CARA Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गतस सहसंचालक, वरिष्ठ प्रणाली विश्लेषक, सहायक संचालक, सामग्री व्यवस्थापक, लेखाधिकारी, लेखापाल, हिंदी अनुवादक, वैयक्तिक सहाय्यक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 12 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (CARA Recruitment)

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 05 जून 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता सदस्य सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण (CARA), पश्चिम ब्लॉक-8, विंग-11, दुसरा मजला, आर.के. पुरम, नवी दिल्ली-110066 असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
सहसंचालक – Graduate Degree from a Recognized University or equivalent.
वरिष्ठ प्रणाली विश्लेषक – Masters Degree in relevant field.
सहायक संचालक – Post Graduate Degree from a Recognized University.
सामग्री व्यवस्थापक – Masters Degree in relevant field or equivalent. (CARA Recruitment)
लेखाधिकारी – B.Com. from a recognized university.
लेखापाल – B.Com. from a recognized university or equivalent.
हिंदी अनुवादक – Masters Degree of a recognized university.
वैयक्तिक सहाय्यक – Graduate Degree from a Recognized University or equivalent.

वेतनश्रेणी –
सहसंचालक – Rs. 78,800 – 2,09,200/-
वरिष्ठ प्रणाली विश्लेषक – Rs. 67,700 – 2,08,700/-
सहायक संचालक – Rs. 9,300 – 34,800/-
सामग्री व्यवस्थापक – Rs. 56,100 – 1,77,500/-
लेखाधिकारी – Rs. 44,900 – 1,42,400/-
लेखापाल – Rs. 35,400 – 1,12,400/- (CARA Recruitment)
हिंदी अनुवादक – Rs. 35,400 – 1,12,400/-
वैयक्तिक सहाय्यक – Rs. 35,400 – 1,12,400/-

अर्ज़ करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचण्याची सूचना आम्ही करत आहोत.

अधिकृत वेबसाईट – cara.nic.in
PDF जाहिरातshorturl.at/oMTZ0

Recent Articles