Career

शेवटची संधी: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अंतर्गत रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा | CBDT Bharti 2024

मुंबई | केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, अधिकृत भाषा विभाग, आयकर संचालनालय (एचआरडी) अंतर्गत सहाय्यक संचालक (राजभाषा) पदाच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यात (CBDT Bharti 2024) येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (19 नोव्हेंबर 2024) आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक संचालक (राजभाषा)
  • पदसंख्या – 17 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – दिल्ली, गुजरात क्षेत्र, तमिलनाडु क्षेत्र, केरल क्षेत्र, कर्नाटक एवं गोवा क्षेत्र, आंध्र प्रदेश एवं तेलगांना क्षेत्र, मुम्बई क्षेत्र, राजस्थान क्षेत्र, पटना, उत्तर पूर्वी क्षेत्र, उत्तर प्रदेश पूर्व क्षेत्र, उत्तर प्रदेश पश्चिम क्षेत्र, मध्य प्रदेश क्षेत्र, उडिसा क्षेत्र
  • वयोमर्यादा – 56 वर्षे
  • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयकर संचालनालय (आयटी), केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, अधिकृत भाषा विभाग, खोली क्रमांक 401, दुसरा मजला, जवाहरलाल नेहरू स्टेडियम, प्रगती विहार, नवी दिल्ली 110003
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 21 सप्टेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 60 दिवस (19 नोव्हेंबर 2024) 
  • अधिकृत वेबसाईट – https://www.incometaxmumbai.gov.in/
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक संचालक (राजभाषा)एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि इंग्रजी अनिवार्य किंवा वैकल्पिक विषय म्हणून किंवा पदवी स्तरावर परीक्षेचे माध्यम म्हणून

Salary Details For CBDT Notification 2024

पदाचे नाववेतनश्रेणी
सहाय्यक संचालक (राजभाषा)Level 10 (7th CPC) in the Pay Matrix ₹ 56,100 – 1,77,500/- + allowances as per Central Government Rules.

How To Apply For CBDT Application 2024

वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस (19 नोव्हेंबर 2024) आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

PDF जाहिरातCBDT Notification 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.incometaxmumbai.gov.in/

Back to top button