CBI Recruitment | सॉफ्टवेअर डेव्हलपर पदांसाठी सीबीआय मध्ये भरती; संधी चुकवू नका

मुंबई | केंद्रीय अन्वेषण ब्यूरो विभागाअंतर्गत IT क्षेत्राशी संबंधित पात्र उमेदवारांना नोकरीची संधी प्राप्त झाली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अर्थात CBI अंतर्गत सॉफ्टवेअर डेव्हलपर (CBI Recruitment) पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 • पदाचे नाव – सॉफ्टवेअर डेव्हलपर (CBI Recruitment)
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • वेतन श्रेणी – रु. 80,000/-
 • वयोमर्यादा – 65 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सीबीआय मुख्यालय, नवी दिल्ली.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2023
 • अधिकृत वेबसाईट : www.cbi.gov.in
 • PDF जाहिरातshorturl.at/defmn
 • अर्ज नमुनाshorturl.at/gnDLN

शैक्षणिक पात्रता – (CBI Recruitment)
सॉफ्टवेअर डेव्हलपर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी – BE (Computer Science or lT)/8. Tech (Computer Science or lT)/MCA/M. Tech./M. Sc. (Computer Science) from a recognized institute/University with at least 5 years of Software/Application Development experience in DOT Net Technologies, MS SQL, and Report Development Tools such as SSRS/Crystal Reports/etc याप्रमाणे शिक्षण घेतलेले असावे.

image
 1. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2. सर्व आवश्यक प्रमाणपतत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
 3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 4. अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2023 आहे.
 6. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Recent Articles