Career

Any Graduate: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अकोला अंतर्गत 61 रिक्त जागांची भरती; फक्त मुलाखती द्वारे निवड | CCI Akola Bharti 2024

मुंबई | कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अकोला अंतर्गत  कार्यालयीन कर्मचारी पदांसाठी मोठी भरती (CCI Akola Bharti 2024) केली जाणार आहे. या बाबतची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.

या भरती अंतर्गत एकूण 61 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 नोव्हेंबर 2024 आहे.

CCI Akola Bharti 2024

  • पदाचे नाव –  कार्यालयीन कर्मचारी
  • पदसंख्या – 61 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा – 21 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता –  जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्यावर
  • मुलाखतीची तारीख – 23 नोव्हेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://cotcorp.org.in/

CCI Akola Vacancy 2024

पदाचे नावपद संख्या 
कार्यालयीन कर्मचारी61

Educational Qualification For CCI Akola Recruitment 2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यालयीन कर्मचारीAny Graduate

Selection Process For CCI Akola Application 2024

वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे. सदर पदांकरिता मुलाखती 23 नोव्हेंबर 2024रोजी घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

PDF जाहिरातCotton Corporation of India Akola Bharti 2024
अधिकृत वेबसाईटhttps://cotcorp.org.in/

Back to top button