CCI Recruitment | 2 लाखापेक्षा अधिक पगार; भारतीय स्पर्धा आयोग अंतर्गत रिक्त जागांची भरती

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना भारतीय स्पर्धा आयोग अंतर्गत नोकरीची (CCI Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गतवैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (स्त्री/पुरुष) व बहुउदेशीय आरोग्य कर्मचारी (परुष) पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. पदे भरली जाणार असून एकूण ३३ रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक २४ एप्रिल २०२३ पर्यंत ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता (CCI Recruitment)
अतिरिक्त महासंचालक – अखिल भारतीय सेवा/केंद्रीय नागरी सेवा गट ‘अ’ स्वायत्त संस्था किंवा नियामक प्राधिकरणे किंवा विद्यापीठे किंवा शैक्षणिक किंवा संशोधन संस्थांचे अधिकारी

सहमहासंचालक – अखिल भारतीय सेवा/केंद्रीय नागरी सेवा गट ‘अ’ स्वायत्त संस्था किंवा नियामक प्राधिकरणे किंवा विद्यापीठे किंवा शैक्षणिक किंवा संशोधन संस्थांचे अधिकारी

उपमहासंचालक – अखिल भारतीय सेवा/केंद्रीय नागरी सेवा गट ‘अ’ स्वायत्त संस्था किंवा नियामक प्राधिकरणे किंवा विद्यापीठे किंवा शैक्षणिक किंवा संशोधन संस्थांचे अधिकारी

सहायक महासंचालक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी किंवा समकक्ष असलेले अधिकारी

कार्यालय व्यवस्थापन – समान पद/श्रेणीत काम करणारे अधिकारी किंवा रु.4800 च्या ग्रेड पेमध्ये 02 वर्षांचा अनुभव किंवा रु.4600 च्या ग्रेड पेमध्ये 03 वर्षांचा किंवा रु.4200 च्या ग्रेड पेमध्ये 08 वर्षे किंवा संबंधित क्षेत्रात व्यवस्थापन/सचिवालयात काम करणारा अधिकारी. (स्थापना/वैयक्तिक पद्धती/प्रशासन). (CCI Recruitment)

वेतनश्रेणी (CCI Recruitment)
अतिरिक्त महासंचालक – Level 13A (Rs.131100-216600),
सहमहासंचालक – Level 13 (Rs.123100-215900)
उपमहासंचालक – Level 12 (Rs.78800-209200) (CCI Recruitment)
सहायक महासंचालक – Level 11 (Rs.67700-208700)
कार्यालय व्यवस्थापक – Level 9 (Rs.53100-167800)

अर्ज़ करण्यापूर्वी उमेदवारांनी PDF काळजीपूर्वक वाचण्याची सूचना आम्ही करत आहोत.

अधिकृत वेबसाईट – www.cci.gov.in (CCI Recruitment)
PDF जाहिरात https://workmore.in/CCI.pdf

Recent Articles