नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना पणजी शहर महानगरपालिका (CCP Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती अंतर्गत वाहन चालक पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 16 मे 2023 आहे.(CCP Recruitment)
शैक्षणिक पात्रता –
वाहन चालक सदर चालकास अवजड वाहन चालविण्याचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
वेतनश्रेणी –
वाहन चालक – प्रतिदिन रु. ७००/–
अधिकृत वेबसाईट – ccpgoa.com