Career

CDAC पुणे अंतर्गत विविध रिक्त पदाची भरती; त्वरित अर्ज करा | CDAC Pune Bharti 2024

पुणे | प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी वरिष्ठ (प्रकल्प व्यवस्थापन) सहयोगी, प्रकल्प अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.

  • पदाचे नाव – वरिष्ठ (प्रकल्प व्यवस्थापन) सहयोगी, प्रकल्प अधिकारी
  • पदसंख्या – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –
    • वरिष्ठ (प्रकल्प व्यवस्थापन) सहयोगी – 45 वर्षे
    • प्रकल्प अधिकारी – 50 वर्षे 
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 02 सप्टेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.cdac.in/
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ (प्रकल्प व्यवस्थापन) सहयोगीMBA / Post-Graduation (two years) in Business Administration / Management or equivalent relevant professional qualification.
प्रकल्प अधिकारीTwo years full time MA in English / Mass Communication / Journalism / Psychology or equivalent relevant professional qualification.Two years full time MBA / Post-Graduation in relevant Discipline.
PDF जाहिरातCDAC Recruitment 2024 
ऑनलाईन अर्ज कराCDAC Recruitment 2024 
अधिकृत वेबसाईटhttps://www.cdac.in/

CDAC Pune Bharti 2024: CDAC Pune (Center of Development of Advanced Computing, Pune) has declared the recruitment notification for the posts of “Project Associate, Project Engineer, Project Manager, Project Officer, Project Support Staff, Senior Project Engineer / Module Lead / Project Leader”. There are total of 250 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is  Pune. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date of submission of application is 16th of August  2024.

पुणे | प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरतीची (CDAC Pune Bharti 2024) घोषणा करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत 250 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठीची अर्ज प्रक्रिया लवकरच समाप्त होणार आहे. तरी इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी त्वरित अर्ज करावेत.

या भरती अंतर्गत प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रकल्प प्रमुख पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे.

CDAC Pune Bharti 2024

  • पदाचे नाव – प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रकल्प प्रमुख
  • पदसंख्या – 250जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://cdac.in/
पदाचे नावपद संख्या 
प्रकल्प सहयोगी42
प्रकल्प अभियंता 85
प्रकल्प व्यवस्थापक20
प्रकल्प अधिकारी03
प्रकल्प सहाय्यक कर्मचारी05
वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रकल्प प्रमुख95

वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सदर करू शकतात. इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Full Advertisement Read PDF
 Online Application Form Apply Online
Official Website Official Website
Back to top button