CGST and Customs Pune Recruitment | 10वी ते पदवीधरांसाठी पुणे येथे स्टेनोग्राफर, कर सहाय्यक, हवालदार पदांची भरती; 81 हजार महिना पगार

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना  सेंट्रल GST आणि कस्टम्स, पुणे झोन अंतर्गत नोकरीची (CGST and Customs Pune Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत “कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, हवालदार” पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2023 आहे.

या पदभरतीसाठी उमेदवारांनी खालील पत्यावर अर्ज पाठवावेत – सह आयुक्त, (CCC). मुख्य आयुक्त कार्यालय, केंद्रीय जीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, GST भवन, वाशिया कॉलेजसमोर, ४१/ए. ससून रोड, पुणे ४११००१

image 10

शैक्षणिक पात्रता

कर सहाय्यक – मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी किंवा समकक्ष. कॉम्प्युटरचे ज्ञान असावे. प्रति तास 8000 की डिप्रेशन्सपेक्षा असा डेटा एंट्रीचा वेग
स्टेनोग्राफर ग्रेड-II – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष. कौशल्य चाचणी नियम श्रुतलेखन 10 मिनिटे @ गती 80 शब्द प्रति मिनिट प्रतिलेखन 50 मिनिटे (इंग्रजी) (CGST and Customs Pune Recruitment)
हवालदार – कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किंवा समकक्ष.

अधिकृत वेबसाईटpunecgstcus.gov.in

Recent Articles