Chandrapur Forest Academy Recruitment | चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना चंद्रपूर फॉरेस्ट अकॅडमी (Chandrapur Forest Academy Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अभ्यासक्रम संचालक आणि योग प्रशिक्षक पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता ओ/ओ. संचालक, चंद्रपूर फॉरेस्ट अकादमी ऑफ प्रशासन, विकास आणि व्यवस्थापन, मूल रोड, चंद्रपूर – ४४२४०१ असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
अभ्यासक्रम संचालक – Retd. Forest Officer of rank asst. Conservator of Forest & above rank. OR Retd. Revenue officer of Deputy Collector & above rank OR Asst. Professor & above.

योग प्रशिक्षक –
1. Bachelor’s/Masters’s Degree in physical education.
2.Candidates should be able to conduct morning P.T., Yoga Classes, Meditations & General basic exercises. (Chandrapur Forest Academy Recruitment)

वेतनश्रेणी –
अभ्यासक्रम संचालक – Rs. 30,000 – 40,000/- per month
योग प्रशिक्षक – Rs. 12,000/- per month

अधिकृत वेबसाईटwww.chandrapurforestacademy.org

Recent Articles