CICR Recruitment | केंद्रीय कापूस संशोधन संस्था येथे रिक्त जागांची भरती; मुलाखती आयोजित

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना केंद्रीय कापूस संशोधन संस्था (CICR Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत वरिष्ठ सल्लागार, संशोधन सहयोगी आणि तरुण व्यावसायिक पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. (CICR Recruitment)पदे भरली जाणार असून एकूण 12 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 20 मे 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –
वरिष्ठ सल्लागार – A retired officer from ICAR/SAUS not below the rank of Director of Research. Doctorate Degree in Agriculture, 20 years experience of research in agriculture including cotton in ICAR or other central/ SAUS.

संशोधन सहयोगी – Ph.D. in Agriculture OR Master Degree in Agriculture with 4/5 years of Bachelor’s Degree having 1st Division or 60% marks or equivalent overall grade point average, with three years research experience.

यंग प्रोफेशनल – Graduate with at least 60% marks or MCA in Computer Application/Information/ Computer Technology/Computer Science/ Artificial Intelligence/Operating System/ Software Engineering/Computer Graphics. E.Q.-Graduate in B.Com/BCA having certification in Graphic Designing with 2 years experience. OR (CICR Recruitment)
B.Sc. Agriculture/Horticulture/ Life Science

वेतन –
वरिष्ठ सल्लागार –
संशोधन सहयोगी – Rs. 54,000/- per month
यंग प्रोफेशनल – Rs. 25,000/- per month

अधिकृत वेबसाईटwww.cicr.org.in

Recent Articles