कोचीन शिपयार्ड अंतर्गत 79 रिक्त जागांची भरती; त्वरित ऑनलाईन अर्ज करा | Cochin Shipyard Bharti 2024
मुंबई | कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत स्कॅफोल्डर आणि अर्ध-कुशल रिगर्स पदाच्या एकूण 71 रिक्त जागा भरण्यात (Cochin Shipyard Bharti 2024) येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2024 आहे.
Cochin Shipyard Bharti 2024
- पदाचे नाव – स्कॅफोल्डर आणि अर्ध-कुशल रिगर्स
- पदसंख्या – 71 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज शुल्क – Rs. 200/-
- वयोमर्यादा – 30 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://cochinshipyard.in/
पदाचे नाव | पद संख्या |
स्कॅफोल्डर | 21 |
अर्ध-कुशल रिगर्स | 50 |
Educational Qualification For CSL Online Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्कॅफोल्डर | You must have passed the 10th Standard (X Std.). |
अर्ध-कुशल रिगर्स | You should have passed at least 4th Standard (IV Std.). |
Salary For CSL Job 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
स्कॅफोल्डर | 1st Year: ₹22,100 2nd Year: ₹22,800 3rd Year: ₹23,400 |
अर्ध-कुशल रिगर्स | 1st Year: ₹22,100 2nd Year: ₹22,800 3rd Year: ₹23,400 |
How To Apply For Cochin Shipyard Limited Application 2024
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात | Cochin Shipyard Limited Recruitment 2024 |
ऑनलाईन अर्ज करा | Cochin Shipyard Limited Application 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://cochinshipyard.in/ |
कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत वरिष्ठ प्रकल्प अधिकारी पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.
- पदाचे नाव – सहायक अभियंता, सहायक प्रशासकीय अधिकारी, सहायक अग्निशमन अधिकारी, लेखापाल.
- पदसंख्या – ०३ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज शुल्क –
- All Other Candidates: Rs. 400/-
- SC/ ST/ PWBD Candidates: Nil
- वयोमर्यादा – 35 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://cochinshipyard.in/
Educational Qualification For CSL Online Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ प्रकल्प अधिकारी | Degree in relevant field |
Salary For CSL Job 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ प्रकल्प अधिकारी | Rs. 47,000 – 50,000/- Per Month |
How To Apply For Cochin Shipyard Limited Application 2024
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात | CSL Bharti 2024 |
ऑनलाईन अर्ज करा | CSL Bharti Application 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://cochinshipyard.in/ |
कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत आउटफिट असिस्टंट – फिटर, स्कॅफोल्डर पदाच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2024 आहे.
- पदाचे नाव – आउटफिट असिस्टंट – फिटर, स्कॅफोल्डर
- पदसंख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज शुल्क – ₹ 300/- (बँक शुल्क अतिरिक्त)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 नोव्हेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://cochinshipyard.in/
CSL Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
आउटफिट असिस्टंट – फिटर | 01 |
स्कॅफोल्डर | 04 |
Educational Qualification For CSL Online Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
आउटफिट असिस्टंट – फिटर | Pass in SSLC and ITI – NTC (National Trade Certificate) in the trade of Fitter |
स्कॅफोल्डर | Pass in SSLC and ITI (NTC) in Sheet Metal Worker/Fitter Pipe (Plumber)/Fitter |
How To Apply For Cochin Shipyard Limited Application 2024
या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात | Cochin Shipyard Limited Online Recruitment 2024 |
ऑनलाईन अर्ज करा | Cochin Shipyard Limited Online job Application 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://cochinshipyard.in/ |