पुणे | अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (COEP Recruitment) येथे “संशोधन सहाय्यक, कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो” पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – संशोधन सहाय्यक, कनिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ संशोधन फेलो
शैक्षणिक पात्रता –BE/ B.Tech (Refer PDF)
नोकरी ठिकाण – पुणे (Pune)
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – www.coep.org.in (COEP Recruitment)
PDF जाहिरात – shorturl.at/uvIY2
शैक्षणिक पात्रता –
संशोधन सहाय्यक – BE/BTech (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग/इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटल आणि कंट्रोल इंजिनिअरिंग आणि संबंधित शाखा)
कनिष्ठ संशोधन फेलो – BE/BTech (मेटलर्जी/मटेरिअल्स/मेकॅनिकल)
वरिष्ठ संशोधन फेलो – ME/MTech (मेटलर्जी/ मटेरिअल्स/ यांत्रिक)
वेतनश्रेणी –
संशोधन सहाय्यक – Rs. 25,000/- per month
कनिष्ठ संशोधन फेलो – Rs. 38,440/- per month
वरिष्ठ संशोधन फेलो – Rs. 43,400/- per month