Collector office A’nagar Recruitment | अहमदनगर अंतर्गत अशासकीय सदस्य पदांसाठी नियुक्ती; त्वरित अर्ज करा

अहमदनगर | जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर अंतर्गत “अशासकीय सदस्य” पदाच्या विविध जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे. (Collector office A’nagar Recruitment)

  • पदाचे नाव – अशासकीय सदस्य (Collector office A’nagar Recruitment)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता– जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर (पुरवठा शाखा)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 एप्रिल 2023
  • अधिकृत वेबसाईट – ahmednagar.nic.in
PDF जाहिरात Ishorturl.at/iAFG9
PDF जाहिरात IIshorturl.at/FQVY3

Collector office A’nagar Recruitment

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
  • इच्छुकांनी शासन निर्णय दिनांक 29/08/2022 मधील विहित नमुन्यात अर्ज व आवश्यक कागदपत्रे जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर (पुरवठा शाखा) येथे सादर करावयाचे आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 एप्रिल 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Recent Articles