पदवीधरांना संधी! जिल्हाधिकारी कार्यालय परभणी अंतर्गत रिक्त जागांची भरती सुरु | Collector Office Recruitment

परभणी | जिल्हाधिकारी कार्यालय परभणी (Collector Office Recruitment) अंतर्गत “तक्रार निवारण प्राधिकारी” पदाच्या विविध जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव – तक्रार निवारण प्राधिकारी
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
वेतनश्रेणी – रु. 45,000/- per month
नोकरी ठिकाण – परभणी

वयोमर्यादा – 66 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता–  जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथील रोहयो कक्ष उपजिल्हाधिकारी (रोहयो) परभणी
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 एप्रिल 2023 

अधिकृत वेबसाईट – parbhani.gov.in (Collector Office Recruitment)
PDF जाहिरातshorturl.at/hjwF9

शैक्षणिक पात्रता
तक्रार निवारण प्राधिकारी
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
उमेदवारास लोकप्रशासन/ विधी / सामाजिक कार्य / शैक्षणिक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान २० वर्षाचा अनुभव असावा.

या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्जाचा विहित नमना, OMBUDSMAN पदाची तपशील वर माहिती, या बाबतची सधारीत सूचना http://parbhani.nic.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी. (Collector Office Recruitment)

अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2023 आहे.
मुदती नंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Recent Articles