Collector Office Recruitment | नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक (Collector Office Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत अशासकीय सदस्य पदाच्या 18 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (Collector Office Recruitment)

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 16 जुन 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता जिल्हा पुरवठा अधिकारी तथा निमंत्रक, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद निवड समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, (पुरवठा शाखा) नाशिक असा आहे.

image 63

अधिकृत वेबसाईटnashik.gov.in

Recent Articles