गोंदिया | जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया (Collector Office Recruitment) अंतर्गत “अशासकीय सदस्य” पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2023 आहे.
पदाचे नाव – अशासकीय सदस्य
पदसंख्या – 28 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – गोंदिया
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, गोंदिया
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 एप्रिल 2023
अधिकृत वेबसाईट – gondia.gov.in (Collector Office Recruitment)
PDF जाहिरात – shorturl.at/rBWX9
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
नमूद तारखेनंतर आलेली आवेदन पत्रे स्विकारली जाणार नाहीत. वा त्यांचा विचार केला जाणार नाही.
उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर तारखे अगोदर पाठवावे.
इच्छुक संस्था प्रतिनिधी व उमेदवार यांनी ज्या प्रवर्गासाठी अर्ज सादर करणार आहे. त्यासाठी आवश्यंक असणा-या सर्व निकष पुण करणे बंधनकारक आहे त्याबाबतची पुराव्याची कागदपत्रे सत्यप्रती करून जोडणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2023 आहे. (Collector Office Recruitment)
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.