प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्पुटर स्टडीज अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा | College Recruitment

पुणे | प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्पुटर स्टडीज (College Recruitment) अंतर्गत “प्रिंसिपल व असिस्टंट प्रोफेसर” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२३ आहे.

पदाचे नाव – प्रिंसिपल व असिस्टंट प्रोफेसर
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण –पुणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन(ई-मेल)/ ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा  पत्ता -कमला एडुकेशन सोसायटी , मेहता हॉस्पिटल च्या मागे ,चिंचवड पुणे ४११ ०१९ (College Recruitment)
अर्ज करण्याची शेवटची तारीख –२० एप्रिल २०२३
PDF जाहिरातhttp://bit.ly/3TVxikw

शैक्षणिक पात्रता
असिस्टंट प्रोफेसर
COMMERCE: ACCOUNTING , COSTING & TAXATION
STATISTICS/MATHEMATICS/ELECTRONICS/COMPUTER SCIENCE/COMPTER APPLICATIONS (College Recruitment)
MANAGEMENT(BBA/BBA-IB), MBA (MKT/HR/FIN)
ENGLISH, ECONOMICS, ENVIRONMENTAL SCIENCE 

Recent Articles