CRPF Recruitment | 12 वी उत्तीर्णांना CRPF अंतर्गत नोकरीची संधी; 260 रिक्त जागांची भरती

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) आणि हेड कॉन्स्टेबल (मंत्रालय) पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. (CRPF Recruitment) एकूण 260 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 31 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

शैक्षणिक पात्रता –
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) – Candidates must have passed Intermediate (10+2) or equivalent Test from a board or university recognized by Central or State Government.
हेड कॉन्स्टेबल (मंत्रालय) – Candidates must have passed Intermediate (10+2) or equivalent Test from a board or university recognized by

वेतनश्रेणी –
सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनो) – Rs. 29200-92300/-
हेड कॉन्स्टेबल (मंत्रालय) – Rs. 25500-81100/-

अधिकृत वेबसाईटwww.crpf.gov.in (CRPF Recruitment)
PDF जाहिरातhttps://shorturl.at/itDF9

Recent Articles