DBSKKV Recruitment | कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत रिक्त जागांची भरती; मुलाखती आयोजित

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापी रत्नागिरी अंतर्गत मध्यवर्ती संशोधन केंद्र दापोली येथे (DBSKKV Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत संशोधन सहयोगी पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. (DBSKKV Recruitment) पदे भरली जाणार असून एकूण 02 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 18 मे 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता –
संशोधन सहयोगी
Essential: Master’s degree in Agricultural Structures and Environment Management.
Desired: Research experience in Agricultural Structures and Environment Management

image 22

अधिकृत वेबसाईटdbskkv.org
PDF जाहिरात shorturl.at/qT146

Recent Articles