नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे अंतर्गत विलिंग्डन कॉलेज, सांगली येथे (Deccan Education Society Recruitment) अंतर्गत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या पदभरती अंतर्गत सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. (Deccan Education Society Recruitment) पदे भरली जाणार असून एकूण 137 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.
इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 02 जुन 2023 आहे.
पद संख्या –
सहायक प्राध्यापक – 134 पदे
शारीरिक शिक्षण संचालक – 02 पदे
ग्रंथपाल – 01 पद
अधिकृत वेबसाईट – www.unishivaji.ac.in
PDF जाहिरात – https://shorturl.at/oCPU3