दीनदयाळ नागरी सहकारी बँक अंबाजोगाई अंतर्गत ‘प्रशिक्षणार्थी लिपिक’ पदाच्या रिक्त पदांकरिता मोठी भरती; पदवीधरांना संधी | Deendayal Bank Beed Bharti 2024
बीड | दीनदयाळ नागरी सहकारी बैंक म. अंबाजोगाई बीड अंतर्गत प्रशिक्षणार्थी लिपिक पदाच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यात (Deendayal Bank Beed Bharti 2024) येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
Deendayal Bank Beed Bharti 2024
- पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी लिपिक
- पदसंख्या – 20 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – बीड
- वयोमर्यादा – २० ते ३५ वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – दीनदयाळ भुवन, परळी रोड, अंबाजोगाई, जिल्हा-बीड
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2024
- अधिकृत वेबसाईट – www.deendayalbank.co.in
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रशिक्षणार्थी लिपिक | किमान पदवीधर व किमान ५० टक्के गुण प्राप्त केलेले असावेत. एम.एस.सी.आय. टी. किंवा तत्सम संगणकाचा डिप्लोमा मराठी / इंग्रजी टंकलेखन असेल तर प्राधान्य |
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज मुख्य कार्यालयात किंवा बँकेच्या कोणत्याही नजदीकच्या शाखेत प्रत्यक्ष किंवा टपालाच्या माध्यमातुन सादर करावेत. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
PDF जाहिरात | Deendayal Bank Beed Bharti 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://deendayalbank.co.in/ |