पुणे येथे पदवीधरांना महिना 70 हजाराची नोकरी; भारत सरकारकडून मोठी संधी; 30 रिक्त जागा

पुणे | सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी दूरसंचार विभाग पुणे येथे “यंग प्रोफेशनल” या पदांसाठी नोकरीची (Department of Telecommunication Bharti) चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

दूरसंचार विभागाच्या या पदभरती अंतर्गत 30 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात (Department of Telecommunication Bharti) येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2023 आहे.

यंग प्रोफेशनल पदासाठी शैक्षणिक पात्रता सायबरमधील विशेष ज्ञानासह अभियांत्रिकी (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स/सीएस/आयटी) मध्ये पदवी/पीजी किंवा
सुरक्षा/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स/ क्वांटम कॉम्प्युटिंग/ IoT/ सध्याच्या व्यस्ततेसाठी विभागाशी संबंधित इतर कोणतेही क्षेत्र किंवा MBA/ CA/ ICWA/ CFA किंवा आवश्यक क्षेत्रातील डोमेन ज्ञानासह कायद्यातील पदवी/पीजी किंवा इकॉनॉमिक्स/ स्टॅटिस्टिक्समध्ये पीजी किंवा ऑपरेशन रिसर्चमध्ये स्पेशलायझेशनसह एमबीए.

या पदभरतीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या ऑनलाईन लिंकवरून अर्ज करायचे आहेत. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावरच उपलब्ध आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. तसेच अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12 मे 2023 आहे हे ध्यानात घ्यावे. विहित मुदतीत प्राप्त अर्जांचाच विचार केला जाईल.

अधिकृत जाहिरात – यंग प्रोफेशनल जाहिरात – PDF
अधिकृत वेबसाईट – https://dot.gov.in/
ऑनलाईन अर्जाची लिंक – Young Professionals Apply Now

Recent Articles