८ वी, १० वी उत्तीर्णांना नोकरीची संधी! मुद्रण संचालनालय अंतर्गत १७ रिक्त जागांची भरती सुरु | Directorate of Printing Recruitment

नाशिक | मुद्रण संचालनालय (Directorate of Printing Recruitment) येथे “ऑफसेट मशीन माईंडर, बुक बाईंडर” पदांच्या १७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु आहे.

पदाचे नाव – ऑफसेट मशीन माईंडर, बुक बाईंडर
पदसंख्या – १७ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – नाशिक
अर्ज पद्धती –  ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख –२५ मार्च २०२३

अधिकृत वेबसाईट – https://dop.nic.in/
PDF जाहिरातhttps://bit.ly/3npQVVq (Directorate of Printing Recruitment)
ऑनलाईन अर्जhttp://bit.ly/3TGm0R5

शैक्षणिक पात्रता
ऑफसेट मशीन माईंडर – 10वी परीक्षा उत्तीर्ण
बुक बाईंडर – 8वी परीक्षा उत्तीर्ण

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाईट करायचा आहे.
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अधिक माहिती www.dop.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

Recent Articles