District Civil Hospital Recruitment | जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल नाशिक अंतर्गत नोकरीची (District Civil Hospital Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत ICTC समुपदेशक पदाच्या 02 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 12 जून 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज पाठविण्याचा पत्ता जिल्हा सिव्हिल सर्जन, जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल, प्रशासकीय इमारत, त्र्यंबकरोड, गोल्फ क्लब मैदानाजवळ, नाशिक जिल्हा. नाशिक पिन कोड 422002 असा आहे. (District Civil Hospital Recruitment)

शैक्षणिक पात्रता –
ICTC समुपदेशक – Graduate degree holder in Psychology/Social Work/Sociology/Anthropology/Human Development/ Nursing with 3 Years of experience in counseling/educating under the National Health Programme Or
Post graduate in Psychology/ Social work/ Sociology/Anthropology/Human development/Nursing

वेतनश्रेणी –
ICTC समुपदेशक
– Rs. 21,000/- per month (District Civil Hospital Recruitment)

अधिकृत वेबसाईटnashik.gov.in
PDF जाहिरातhttps://shorturl.at/jptJX

Recent Articles