District Hospital Recruitment | जिल्हा रुग्णालय जालना अंतर्गत रिक्त जागांची भरती; अर्ज करण्याची शेवटची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना अंतर्गत जिल्हा रुग्णालय जालना (District Hospital Recruitment) येथे नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

या पदभरती अंतर्गत वैद्यकिय अधिकारी आयुर्वेद (PG) व वैद्यकिय अधिकारी, होमिओपॅथी पदाच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. पदे भरली जाणार असून एकूण 02 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे.

इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 29 मे 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा पत्ता  मा. जिल्हा शल्य चिकित्सक, आयुष कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना यांचे कार्यालय असा आहे.

शैक्षणिक पात्रता –
वैद्यकिय अधिकारी आयुर्वेद (PG) – BAMS with PG Degree (MD/MS) & with MMC Registration
वैद्यकिय अधिकारी होमिओपॅथी (UG) –
BHMS Degree & with MCH Registration (District Hospital Recruitment)

वेतनश्रेणी –
वैद्यकिय अधिकारी आयुर्वेद (PG) –
Rs. 30,000/- per month
वैद्यकिय अधिकारी होमिओपॅथी (UG) – Rs. 28,000/- per month

अधिकृत वेबसाईटjalna.gov.in

Recent Articles