District Hospital Recruitment | जिल्हा रुग्णालय बीड अंतर्गत रिक्त जागांची भरती; त्वरित अर्ज करा

बीड | जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड (District Hospital Recruitment) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, दंत सहायक” पदांच्या एकूण 70 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज सक्षम पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2023 आहे.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, दंत सहायक
पद संख्या – 70 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ
नोकरी ठिकाण – बीड

अर्ज शुल्क –
खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण (District Hospital Recruitment)
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय बीड
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 एप्रिल 2023

अधिकृत वेबसाईट – beed.gov.in
PDF जाहिरातshorturl.at/iuOR7

शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकारी – MBBS
ऑडिओलॉजिस्ट – Degree in Audiology (District Hospital Recruitment)
फिजिओथेरपिस्ट – Graduate Degree in Physicotherapy
स्टाफ नर्स – RGNM
लॅब टेक्निशियन – 12th + DMLT. Diploma
दंत सहायक – 12 science + special skills

वेतनश्रेणी –
वैद्यकीय अधिकारी – Rs. 60,000/- per month
ऑडिओलॉजिस्ट – Rs. 25,000/- per month
फिजिओथेरपिस्ट – Rs. 20,000/- per month
स्टाफ नर्स – Rs. 20,000/- per month (District Hospital Recruitment)
लॅब टेक्निशियन – Rs. 17,000/- per month
दंत सहायक – Rs. 15,800/- per month

Recent Articles